बहाद्दरपूर येथे ४०१ वृक्षारोपन कार्यक्रमाचा समारोप
शिर्डी लाइव्ह (प्रतिनिधी):-
ते कोपरगाव तालुक्यातील बहादरपुर येथे वृक्षजीवन
फाऊंडेशनने केलेल्या वृक्ष
लागवडीचा सांगता कार्यक्रम तसेच गावातील वाचनालय उद्घाटनाच्या कार्यक्रमात
बोलत होते.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणुन रोटरी क्लबचे अध्यक्ष अमोल भुजबळ, अभियंता
शान
शेख, एच.डी.एफ.सी .बँकेचे विकास परीवर्तनचे संचालक दिलीफ नाफाडे, रोटरी
क्लबचे उपाध्यक्ष राजेंद्र कोते आदी मान्यवर उपस्थित होते. या वर्षी
गावामध्ये ४०१ वृक्षांचे रोपं करण्यात आले. दरवर्षी याप्रमाणे शेकडो झाडे
लावून त्यांना वर्षभर पाणी देऊन त्यांचे व्यवस्थित संगोपन करण्याचे काम
बहाद्दरपूर मधील वृक्षराजीवन फाउंडेशन करते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक
महेश रहाणे यांनी केले तर सुत्रसंचालन
बाळासाहेब चिमणराव रहाणे यांनी केले व आभार उपसरपंच गोपीनाथ रहाणे
यांनी व्यक्त केले.
फोटो ओळी- बहादरपुर
येथे वृक्षजीवन फाउंडेशन तसेच ग्रामस्थांचा वतीने राष्ट्रपती पुरस्कार
विजेत्या पाटोदा ग्रामपंचायचे माजी सरपंच भास्करराव पेरे यांचा सत्कार करतांना
वृक्षजीवन फाउंडेशन टीम व ग्रामस्थ.