शिर्डी लाइव्ह : तालुक्याच्या पश्चिम भागातील शहाजापूर येथील प्रसिध्द ट्रक
व्यावसायीक ईकबाल ईस्माईल पटेल(सय्यद ) (५४ )यांचे निधन झाले.त्यांच्या
पश्चात पत्नी,दोन भाऊ,तीन मुली,तीन जावई, दोन मुले, दोन सुना, नातवंड असा
परिवार आहे. येथील समीर पटेल व जमीर पटेल यांचे ते वडील होत.
यांचे निधन
No comments:
Post a Comment