रामेश्वर विद्यालयात आनंद मेळावा संपन्न
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील श्री.रामेश्वर विद्यालयामध्ये शनिवारी बालआनंद मोहोत्सव संपन्न झाला. त्याच्या
उद्गघाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक काकासाहेब गवळी
होते.
या प्रसंगी मुख्याध्यापक काकासाहेब गवळी यांचेही
भाषण झाले. मेळाव्यासाठी असंख्य पालक, विद्यार्थी
उपस्थित होते. या मेळाव्यात
विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, पाणीपुरी, पाववडा
सेंटर, भेळ सेंटर, विविध प्रकारचे दुकाने मांडली होती. पालक
आणि विद्यार्थी यांनी या मेळाव्यात
खरेदी करून विक्रेत्यांचा उत्साह
वाढविला. या मेळाव्यात विद्यार्थ्यानी आनलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीतून जवळपास
दहा हजाराची आर्थिक उलढाल झाली.
सदर
आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक कैलास
शेळके, सुनील निकाळजे, दत्तू साळुंके, रविंद्र
रासकर, वसंत जाधव, बाळासाहेब तुपे,
नारायण सुकटे, चंदू जोर्वेकर,
तुकाराम जेठे,
सुरेश सोनवणे, नितीन निकम, गोरख सोनवणे, व
शिक्षिका अनुराधा शेळके, अनिसा पठाण यांनी मोलाचे सहकार्य
केले.
![]() |
| रोहित टेके |
x


No comments:
Post a Comment