शिर्डी लाईव्ह न्यूज:-
राष्ट्रीय सेवा योजना शिबिर ही संस्काराची जननी असून विद्यार्थी दशेत ती प्रत्येकाला उपयुक्त असल्याचे मत पत्रकार विनोद जवरे यांनी केले.
![]() |
| राष्ट्रीय सेवा योजनाच्या हिवाळी शिबीर सोहळ्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना पत्रकार विनोद जवरे. |
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करून समाजकार्य सेवेची शिदोरी या शिबिरातून घेतली पाहिजे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर ग्रामीण भागातील जनजीवन आचार-विचार शिकवण देते विद्यार्थिदशेत शिस्तीला महत्त्व आहे. त्यातून प्रत्येकाने ते अंगीकारावे असे ते म्हणाले.
यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment