भीमबाई शिंदे यांचे निधन
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
रांजणगाव देशमुख(वार्ताहर):-
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील भीमबाई विठ्ठल
शिंदे (वय९०) यांचे नुकतेच निधन झाले .त्यांच्या पश्चात पाच मुले, तीन
मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सेवानिवृत्त केंद्रप्रमुख
साहेबराव शिंदे, रामनाथ शिंदे, किराणा व्यापारी चंद्रभान शिंदे, रघुनाथ
शिंदे, संजय शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:
Post a Comment