रांजणगाव देशमुख (वार्ताहर):-
कोपरगांव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील सामाजिक कार्यकर्ते व
प्रगतशील शेतकरी गंगाधर सखाहरी खालकर वय ५३ वर्षे यांचे दि. १९ रोजी
ह्रदय विकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले एक
मुलगी, दोन भाऊ -भाऊजयी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या
अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर खालकर वस्ती येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दशक्रिया विधि रांजणगाव देशमुख येथे पाझर तलावावर होणार आहे.
No comments:
Post a Comment